अमृतच्या लक्षित गटाचे ८ ते २५ एप्रिल दरम्यान राज्यव्यापी परिवार सर्वेक्षण
जळगाव : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेमार्फत खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यभर “अमृत परिवार सर्वेक्षण अभियान” राबविण्यात येणार असून हे…
