Category: Uncategorized

राष्ट्रपतींच्या हस्ते ‘राष्ट्रीय दिव्यांगजन सशक्तिकरण पुरस्कार-2025’ प्रदान

महाराष्ट्रातील प्रतिभांचा विज्ञान भवनात सन्मान नवी दिल्ली : महाराष्ट्रातील दिव्यांगजनांच्या कल्याणासाठी कार्यरत संस्थां आणि उल्लेखनीय कामगिरी करणारे दिव्यांग व्यक्ती यांना आज राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय दिव्यांगजन सशक्तिकरण…

जिल्हाधिकाऱ्यांची यावल एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयास भेट व पाहणी

राज्यस्तरीय योजनांच्या अंमलबजावणीचा घेतला आढावा जळगाव : जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी आज एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय, यावल येथे भेट देऊन आश्रमशाळा, प्रशासकीय कामकाज, विविध शासन योजना, आर्थिक प्रगती व प्रलंबित…

विधि व न्याय विभागाच्या वतीने मंत्रालयात संविधान दिनी प्रबोधन कार्यक्रम

मुंबई : संविधानाबाबत जनजागृती आणि सर्व नागरिकांना संविधानाची ओळख व्हावी यासाठी संविधान दिन आणि भारतीय संविधानाच्या ७५ वर्षांच्या पूर्ततेचे औचित्य साधून विधि व न्याय विभागाच्या वतीने मंत्रालयात परिषद सभागृह येथे…

शेठ ला. ना. सा. विद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी

जळगांव प्रतिनिधी. जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना. सा.विद्यालयात शुक्रवार दिनांक २८ नोव्हेंबर रोजी थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या…

चर्मकार विकास संघातर्फे गुरु रविदास यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी

जळगांव प्रतिनिधी. जळगाव जिल्हा चर्मकार विकास संघातर्फे जगतगुरु संत रविदास महाराज यांची पुण्यतिथी जिल्हाध्यक्ष ॲड. श्री. अर्जुन भारुळे यांच्या कार्यालयात चर्मकार समाज बांधवांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या…

राजकिय व सामाजिक संवाद सोहळ्यात वंचित बहुजन आघाडी प्रणीत एकलव्य आघाडी मध्ये कानळदा भोकर गटातील शेकडो पदाधिकारी यांचा प्रवेश

जळगाव प्रतिनिधी. राजकिय व सामाजिक संवाद सोहळ्यात वंचित बहुजन आघाडी प्रणीत एकलव्य आघाडी मध्ये कानळदा भोकर गटातील शेकडो पदाधिकारी यांचा प्रवेश सोहळा आयोजक सामाजिक कार्यकर्ते गोरख गायकवाड आणि सुजाताताई गायकवाड…

जळगावकरांची देवभाऊंकडे मागणी हिवाळी अधिवेशनात लव्ह जिहाद विरोधी कायदा लागू करा !

जळगाव – ‘लव्ह जिहाद’ हा केवळ वैयक्तिक स्तरावरील गुन्हेगारी कृत्य नसून ते एक संघटित, नियोजनबद्ध आणि वैचारिक युद्ध आहे. यामध्ये खोटी ओळख, प्रेमजाळ, विवाह, धर्मांतरण, लैंगिक शोषण, वेश्या-व्यवसाय, निर्घृण हत्या,…

गणित विज्ञान प्रश्न मंजुषा स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद वडीरामसगाव शाळेने केंद्रात तिसरा क्रमांक पटकावला

मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे. आजच्या स्पर्धात्मक युगात जिल्हा परिषद मराठी शाळांचा शैक्षणिक गुणवत्ता दर्जा खालावत असल्याच्या चर्चांना विराम देत, जालना जिल्हातील घनसांगवी तालुक्यामधील मौजे वडीरामसगांव येथील जिल्हा परिषद शाळेने…

जिल्हाधिकारींनी घेतला जळगाव विमानतळ विस्तारासाठीचा आढावा

जळगाव : जळगाव विमानतळाचा विस्तार करण्यासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रियेला वेग देण्यासाठी मौजे कुसुंबा (ता. जळगाव) येथील जमीन संपादनाबाबतची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. विमानतळ विकासाच्या संदर्भातील जमीन…

जि.प. प्राथमिक शाळेचे शिक्षक पदवीधर मतदार नोंदणीसाठी तहसील कार्यालय घनसांगवी येथे नियुक्त, शिक्षकांविना भरत आहे शाळा.

प्रशासनाच्या अजब कारभारा विषयी स्वराज्य वार्ता लाईव्ह न्युज चे मराठवाडा विभागीय प्रतिनिधी तसेच समाजसेवक अनिरुद्ध साबळे यांचे गट शिक्षण अधिकारी यांना निवेदन. मौजे. वडिरामसगाव तालुका घनसांगवी, जि.प. प्रा.शा वडिरामसगाव येथील…

You missed

error: Content is protected !!