जामनेर तालुका हादरला: सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या….
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. एकुलती (जामनेर) : जामनेर तालुक्यातील एकुलती गावात सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. सासरच्या सततच्या जाचाला त्रासून ३५ वर्षीय…
