अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहारांची महिनाभरात चौकशी, दोषींवर कारवाई होणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले
मुंबई, दि.९, विधानसभा विशेष वृत्तांत : अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील कथित गैरव्यवहार प्रकरणाची महिन्याभरात सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विधानसभेत…
