केंद्रस्तरीय क्रीडास्पर्धा केंद्र धानोरा ता. नंदुरबार येथे आयोजित!
नवापूर तालुका प्रतिनिधी, शरीफ बागवान. दिनांक 16/01/2024 रोजी केंद्र शाळा धानोरा या ठिकाणी केंद्रस्तरीय वार्षिक क्रीडा सप्ताह आयोजित करण्यात आला होता. यामध्ये केंद्रातील एकूण सर्व जिल्हा परिषद शाळांनी सहभाग नोंदवला.…
