घनसावंगीत हॉटेलमालकाचा निर्घृण खून; धारदार शस्त्राने वार केल्याचा संशय
जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. कंडारी–परतूर फाट्यावर रक्ताच्या थारोळ्यात आढळला नामदेव पाईकराव यांचा मृतदेह; अज्ञात मारेकऱ्यांचा शोध सुरू घनसावंगी : घनसावंगी तालुक्यातील कंडारी–परतूर फाट्यावर हॉटेल व्यवसाय करणारे नामदेव पाईकराव यांचा…
