भूमी अभिलेख कार्यालयातील भ्रष्टाचार उघड; १००० रुपयांची लाच घेताना शिपाई आणि सायबर कॅफे चालकाला अटक….!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. भुसावळ : शासकीय शुल्क भरूनही शेतमोजणीचे काम करण्यासाठी लाच मागणाऱ्या भुसावळ उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईत एका…
