जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात विशेष स्वच्छता मोहीम व वृक्षारोपण उत्साहात संपन्न
स्वच्छ, हरित व पर्यावरणपूरक परिसरासाठी विशेष उपक्रम जळगाव प्रतिनिधी : जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आज विशेष स्वच्छता मोहीम व वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.…
