बोदवड नगरपंचायतीत प्रभाग 11 चे गटार काम 2023 पासूनच मंजूर, तरीही अडथळा का ? – नगराध्यक्षा मीरा माळी यांचा सवाल….
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. बोदवड : प्रभाग क्रमांक ११ मधील गटार बांधकामाच्या मुद्यावरून बोदवड नगरपंचायतीतील राजकारण तापले आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा सौ. मीरा दिनेश माळी यांनी नगरपंचायत कार्यालयात पत्रकार…
