मुक्ताईनगरात १९ लाखांचा गुटखा जप्त; पाठलाग करून बोलेरो पकडला, यूपीच्या तरुणाला बेड्या…..!!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. मुक्ताईनगर महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या पानमसाला आणि सुगंधित तंबाखूची चोरटी वाहतूक करणाऱ्या रॅकेटचा मुक्ताईनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. बोदवड चौफुली येथे सापळा रचून पोलिसांनी तब्बल १९ लाख…
