गाव तेथे स्मशानभूमीसाठी सर्वंकष धोरण ठरविणार – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे
मुंबई, विधानसभा विशेष वृत्तांत – राज्यातील प्रत्येक गावात स्मशानभूमीची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी शासनाने गाव तिथे स्मशानभूमी ही भूमिका स्वीकारली असून स्मशानभूमी नसलेल्या गावांना प्राधान्याने निधी व जागा उपलब्ध करून…
