कचरा जाळल्यास गय केली जाणार नाही, महापौरांचा ठेकेदाराला थेट इशारा!
जळगाव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. स्वच्छतेच्या बाबतीत हलगर्जीपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही, कचरा जाळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा कडक इशारा जळगावच्या महापौर सौ. दीपमाला मनोज काळे यांनी दिला…
