महामार्गावरील अपघातग्रस्तांसाठी ‘एअर अॅम्ब्युलन्स’; पहिल्या तासात मिळणार जीवदान….!! – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. समृद्धी, मुंबई-पुणे आणि मुंबई-गोवा महामार्गावर प्राधान्याने सेवा, ट्रॉमा केअर सेंटरशी जोडणार समन्वय मुंबई : महामार्गावरील अपघातातील मृत्यूचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे.…
