शेठ ला. ना. सार्व. विद्यालयात किशोर महोत्सव – २५ चा बक्षीस वितरणाने समारोप
१२०० विद्यार्थांचा केला सन्मान जळगांव :- जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ ला. ना. सार्व. विद्यालयात किशोर महोत्सव – २५ चा समारोप बक्षीस वितरण कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात संपन्न झाला.…
