एसटीच्या तीर्थाटन योजनेतून आता देशभरातील तीर्थक्षेत्रांना जाणे झाले स्वस्त; ४० जणांचा ग्रुप करा आणि दर्शनाला निघा!
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) भाविकांसाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे – एसटी संगे तीर्थाटन योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे आता महाराष्ट्रासह देशभरातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांना…
