देशावर संकट आलं तर महाराष्ट्र उभा असतो, आज महाराष्ट्रच संकटात; बळीराजाला जगवण्यासाठी पुढे या: भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाची हाक
मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे. घनसावंगी (जालना): गेल्या अनेक महिन्यांपासून पावसाने ओढ दिल्याने मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर, लातूर, धाराशिव यांसारख्या भागांतील…
