अमळनेरमध्ये बंद घरफोडी करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद; तीन गुन्हे उघडकीस, १ लाख ८० हजारांचा ऐवज जप्त…!!!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. अमळनेर – शहरातील बंद घरांचे कुलूप तोडून घरफोड्या करणाऱ्या मध्यप्रदेशातील दोन सराईत आरोपींना अमळनेर पोलिसांनी अटक केली आहे. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे…
