गणित विज्ञान प्रश्न मंजुषा स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद वडीरामसगाव शाळेने केंद्रात तिसरा क्रमांक पटकावला
मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे. आजच्या स्पर्धात्मक युगात जिल्हा परिषद मराठी शाळांचा शैक्षणिक गुणवत्ता दर्जा खालावत असल्याच्या चर्चांना विराम देत, जालना जिल्हातील घनसांगवी तालुक्यामधील मौजे वडीरामसगांव येथील जिल्हा परिषद शाळेने…
