जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात लाचखोरी उघड; एसीबीच्या सापळ्यात दोन अभियंते अडकले….!!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. १० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले; अंगझडतीत १ लाख १२ हजारांपेक्षा जास्त रोकड सापडली जळगाव : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात बिल मंजूर करण्यासाठी लाच मागण्याचा प्रकार…
