रावेर नगरपालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर! लाखो रुपयांची करवसुली, पण मदिना कॉलनी ते मस्तान चौक रस्त्यावर सुविधांच्या नावाने बोंब
वसीम भैया शेख यांचा २० तारखेनंतर संविधानिक अनोख्या आंदोलनाचा इशारा जळगाव जिल्हा प्रतिनिधी – रावेर नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होऊन एक वर्ष पूर्ण झाले तरी शहरातील मूलभूत प्रश्न जैसे थेच आहेत.…
