स्वच्छ जळगावच्या दिशेने मोठे पाऊल; घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची आयुक्तांसह महापौरांकडून पाहणी
जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. जळगाव : स्वच्छ भारत मिशन (नागरी) 2.0 अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या कामांना वेग जळगाव शहर महानगरपालिका, जळगाव अंतर्गत स्वच्छ भारत मिशन (नागरी) 2.0 च्या माध्यमातून…
