सायबर सुरक्षेबाबत जागरूकता लक्झरी नव्हे तर गरज – माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबई : सायबर सुरक्षा आणि डिजिटल साक्षरतेबाबत जागरूक राहणे ही बाब आता केवळ लक्झरी नाही, तर काळाची गरज बनली आहे. शासन, प्रशासन आणि सर्वसामान्य नागरिकांनी याबाबत सतत अद्ययावत राहणे आवश्यक…

मांढरदेवी पाणीपुरवठा योजनेतील चार गावांचा पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवा – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई : मांढरदेवी पाणीपुरवठा योजनेअंतर्गत येणाऱ्या चार गावांचा पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवावा असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. मंत्रालयात आयोजित पाणीपुरवठा विषयक आढावा बैठकीत ते बोलत…

पाणीपुरवठा योजनेत कामाची जबाबदारी निश्चित करा – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई : पाणीपुरवठा योजनेतील कामे अधिक प्रभावीपणे पार पाडण्यासाठी मनुष्यबळ वाढवावे आणि प्रत्येक अधिकाऱ्याची तसेच कर्मचाऱ्याची जबाबदारी निश्चित करावी, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. मंत्रालयात…

लहान भावाच्या स्टेम सेल्स दानातून वाचले मोठ्या भावाचे प्राण

25 लाखाच्या खर्चासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीची मदत मुंबई : अकोला येथील 16 वर्षीय मुलाला रक्ताचा कर्करोग झाल्याने त्याच्यावर बोन मॅरो प्रत्यारोपण करणे आवश्यक होते. परंतु उपचाराचा खर्च कुटुंबाला उपचार परवडणारा…

शेतकऱ्यांसाठी सेंद्रीय प्रमाणपत्रांची तपासणी करणार – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

गैरव्यवहार आढळल्यास प्रमाणिकरण संस्थांचा अहवाल केंद्र शासनाला पाठवणार फसवणूक टाळण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन मुंबई : राज्यातील सेंद्रीय प्रमाणित व नैसर्गिक शेती उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी राज्य शासन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहे.…

मंत्रालयात वाचन प्रेरणा दिन साजरा वाचनाच्या सवयीमुळे मनुष्याची ज्ञान समृध्दी – सचिव डॉ. किरण कुलकर्णी

मुंबई : ग्रंथ हे मनुष्याचे मित्र असावेत. प्रत्येकाने सतत वाचत राहिले पाहिजे. ही वाचनाची सवय मनुष्याला ज्ञान समृद्धी मिळवून देत असल्याचे प्रतिपादन मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी…

भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना मंत्रालयात अभिवादन

मुंबई : भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्ताने मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सचिव मनीषा वर्मा यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार व फुले अर्पण करून…

वस्तीशाळेवरील स्वयंसेवकांना जुन्या निवृत्तीवेतन योजनेबाबत शासन स्तरावर चर्चा करणार – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

मुंबई : वस्ती शाळांमधील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत या उद्देशाने शासनाने कंत्राटी पद्धतीने मानधन तत्वावर वस्ती शाळा स्वयंसेवक / निमशिक्षकांची नियुक्ती केली. १ मार्च २०१४ च्या शासन निर्णयानुसार या…

वाळूगटांच्या निविदा प्रक्रिया येत्या 15 दिवसांत पूर्ण करा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश

मुंबई : एप्रिल महिन्यात जाहीर झालेल्या वाळू धोरणाच्या आधारे येत्या 15 दिवसात राज्यातील सर्व वाळूगटांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण कराव्यात, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. वाळू धोरण…

मुंबई व छत्रपती संभाजीनगरमधील शैक्षणिक संस्था, वसतीगृहांचे अद्ययावतीकरण करण्यात येणार – सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट

द पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विकास योजनासाठी 500 कोटीची तरतूद मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या द पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विकासासाठी स्वतंत्र योजना राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत…

You missed

error: Content is protected !!