नंदुरबार जिल्ह्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट; कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर – भाजप जिल्हाध्यक्ष निलेश माळी आक्रमक
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर. नंदुरबार जिल्ह्यातील विविध गावांमध्ये अवैध दारू विक्री, जुगार, मटका, अमली पदार्थ विक्री, दारू तस्करी, नकली दारू व नकली ताडी बनवणे आणि विक्री करणे यासह अनेक…
अभिजात मराठीचा सन्मान कागदावरच? ST च्या स्मार्ट कार्डवर केवळ इंग्रजी, ग्रामीण प्रवाशांचा खोळंबा; ओळखपत्रे द्विभाषिक करा – सुराज्य अभियानाची मागणी
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी – राम ठक्कर (9175431411) मुंबई (प्रतिनिधी) :- एकीकडे केंद्र सरकारने मराठी भाषेला ‘अभिजात भाषा’ चा दर्जा देऊन गौरव केला असताना, दुसरीकडे महाराष्ट्राच्या जीवनवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाच्या सवलत…
घनसावंगीला शिंदे सेनेची ताकद; दलित आघाडीच्या उपजिल्हाप्रमुखपदी वडीरामसगावचे श्रीरंग वाघमारे यांची नियुक्ती!
आमदार हिकमत उढाण यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान, सामाजिक बांधिलकी जपत संघटन वाढीचा निर्धार मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे. घनसावंगी – शिवसेना (शिंदे गट) दलित आघाडीच्या उपजिल्हाप्रमुखपदी वडीरामसगावचे युवा नेतृत्व श्रीरंग…
घनसावंगीत बापू-शास्त्रींना मानवंदना !
हिकमत दादा उढाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण; म्हणाले – “सत्य आणि अहिंसेच्या मार्गावरच देशाचा विकास” मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे घनसावंगी : महात्मा गांधी यांची १५७ वी जयंती व माजी…
नंदुरबारमध्ये पत्रकारितेवर हल्ला; घरकुल घोटाळ्याची बातमी छापल्याने अभियंत्याकडून पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर. 9175431411. सत्य छापणे गुन्हा झाला आहे का? नंदुरबारमध्ये हाच प्रश्न उपस्थित करणारी धक्कादायक घटना घडली आहे. घर न बांधताच घरकुल अनुदान लाटल्याचे वृत्त प्रकाशित केल्याच्या…
प्रशासनाच्या दिरंगाई विरोधात धुरखेड्यात संताप! शेतकऱ्याने भर रस्त्यात भिंत बांधून गावचा मुख्य मार्ग केला बंद; गांधी जयंतीदिनी तीव्र आंदोलनाचा भडका
जळगांव जिल्हा प्रतिनिधी, नूर महम्मद तडवी. धुरखेडे (ता. रावेर, जि. जळगाव): प्रशासकीय अनास्था, पुनर्वसनाचा रखडलेला प्रश्न आणि स्वतःच्या शेतजमिनीवर झालेल्या बेकायदेशीर रस्त्याच्या अतिक्रमणाविरोधात धुरखेडे येथील शेतकरी भास्कर सीताराम पाटील यांनी…
महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त शेठ ला. ना. सा. विद्यालयात ‘सेवा संकल्प अभियान’ उत्साहात
जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. अहिंसा-सद्भावना शांती यात्रेसह ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रम; विद्यार्थी-शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला. ना. सा. विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर…
पाळधी बायपासवर अंमली पदार्थ तस्कराला अटक, ६४ ग्रॅम MD जप्त – ‘नशामुक्त भारत’ अभियानाला यश….!!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जळगावात अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात राबविण्यात येत असलेल्या ‘नशामुक्त भारत’ अभियानांतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मोठी कारवाई केली आहे. राष्ट्रीय महामार्गावरील कचरा फॅक्टरी परिसरात सापळा रचून पोलिसांनी…
तुती लागवडीच्या ‘मस्टर आणि एम बी’ सहीसाठी ३ हजार रुपयांची लाच; कृषी सहाय्यक दत्ता कदम यांच्यावर गंभीर आरोप, विभागीय आयुक्तांकडे तक्रार
मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे. घनसावंगी तालुक्यातील सरफ गव्हाण (सरफवाडी) येथे रेशम विभागांतर्गत तुती लागवड योजनेच्या मस्टरवर सही करण्यासाठी संबंधित कृषी सहाय्यकाने पैशांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.…
देशावर संकट आलं तर महाराष्ट्र उभा असतो, आज महाराष्ट्रच संकटात; बळीराजाला जगवण्यासाठी पुढे या: भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाची हाक
मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे. घनसावंगी (जालना): गेल्या अनेक महिन्यांपासून पावसाने ओढ दिल्याने मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर, लातूर, धाराशिव यांसारख्या भागांतील…
