नूतन मराठा महाविद्यालयात ‘मेरा युवा भारत’तर्फे बजेटवर परिचर्चा संपन्न
जळगाव : भारत सरकारच्या युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालयाच्या ‘मेरा युवा भारत’ उपक्रमांतर्गत नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव येथे राष्ट्रीय अर्थसंकल्प 2026 वर युवक-युवतींसाठी परिचर्चा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे…
शिवजयंती निमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली १८ व १९ फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरीय भव्य कार्यक्रमांचे आयोजन
जळगाव : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जिल्ह्यात दि. १८ व १९ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात येणार आहे. या निमित्ताने जिल्हा प्रशासनाच्या वतीने दोन दिवसीय जिल्हास्तरीय…
इयत्ता १० वी व १२ वी परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वतयारी आढावा बैठक संपन्न
जळगाव : फेब्रुवारी–मार्च २०२६ या कालावधीत होणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षा पूर्णतः कॉपीमुक्त, पारदर्शक व शिस्तबद्ध वातावरणात सुरळीतरीत्या पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित सर्व यंत्रणांची…
मंगल मैत्री ग्रुपतर्फे रमाई जयंती उत्साहात साजरी
जळगाव – हरी विठ्ठल नगर येथील मंगल मैत्री ग्रुपच्या वतीने माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन सभा व मिरवणूक या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी हरी विठ्ठल…
उत्पन्न वाढीसाठी एसटी बसेस फेऱ्यांचा वक्तशीरपणा वाढवा – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई : “बसेस वेळेवर धावल्या तरच उत्पन्नाची चाके वेगाने फिरतील, असे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितले. मंत्रालयातील दालनात आयोजित उत्पन्नवाढ आढावा बैठकीत…
डेटा संरक्षण आणि पारदर्शकता यांचा समतोल आवश्यक – मुख्य सचिव राजेश अग्रवाल
डिजिटल वैयक्तिक माहिती संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र सज्ज मुंबई : डेटा संरक्षण आणि प्रशासनातील पारदर्शकता यांचा समतोल राखणे आवश्यक असून, नागरिकांचा त्यांच्या डेटावर हक्क आणि नियंत्रण असणे ही लोकशाहीची गरज…
नैसर्गीक अनुदान घोटाळ्यातील घनसावंगी तहसील कार्यालयातील मुख्यसुत्रधार आशिष पैठणकर यास आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक
मराठवाडा विभागीय प्रतिनिधी:- अनिरुद्ध साबळे. जालना जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यात झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यामध्ये शासनाने वेळोवेळी 04 जी आर काढुन बाधित शेतकऱ्यांना…
वंचित बहुजन आघाडी प्रणित एकलव्य आघाडी, महाराष्ट्र प्रदेश यांचे वतीने आदिवासी समाजाच्या विविध मागण्या मान्य होई पर्यंत बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी जळगाव यांना देण्यात आले.
जळगांव प्रतिनिधी आदिवासी समाजातील लोकांच्या समस्या मागील ७ ते ८ महिन्यांपासून शासन व प्रशासन स्तरावर वारंवार तक्रार अर्ज करुनही सुटत नसल्याने दि. २३/०२ / २०२६ रोजी मा. जिल्हाधिकारी सो., जळगाव…
चर्मकार विकास संघातर्फे गुर रविदास यांच्या ६४९ व्या जयंती निमित्त आयोजित विविध सामाजिक कार्यक्रमास समाज बांधवांचा मोठा प्रतिसाद
जळगांव प्रतिनिधी :- जळगाव येथील चर्मकार विकास संघातर्फे सामाजिक क्रांतीचे प्रणेते जगतगुरु संत रविदास यांच्या ६४९ व्या जयंती निमित्त श्री.वानखेडे गुरुजी हाउसिंग सोसायटी, नेरी नाक्याजवळ, जळगाव या ठिकाणी सकाळी ९…
जिल्हाधिकारी कार्यालयात ०२ फेब्रुवारी रोजी लोकशाही दिनाचे आयोजन
जळगाव :- दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, दिनांक ०२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अल्पबचत सभागृहात आयोजित करण्यात आलेला आहे, अशी…
