चर्मकार विकास संघातर्फे महामानव ,विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन
जळगांव प्रतिनिधी :- निलेश खैरनार. जळगाव येथील चर्मकार विकास संघातर्फे मंगळवार दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वाजता सिव्हिल हॉस्पिटल समोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध…
नरडाणा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त भाजपाचे युवा नेते श्री. सत्यजित सिसोदे यांचे हस्ते अभिवादन
धुळे जिल्हा प्रतिनिधी :- प्रमोद बोरसे नरडाणा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व भाजपाचे युवा नेते श्री. सत्यजित सिसोदे यांनी डॉ.…
जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’ योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी
जळगाव : केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जळगाव यांच्या मार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘लखपती दीदी’ उपक्रमांतर्गत गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक महिलांची ‘लखपती…
समता सप्ताहानिमित्त जळगावात विविध कार्यक्रमांचे आयोजन
जळगाव – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दि. ८ ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत “सामाजिक समता सप्ताह” उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने दि. १४ एप्रिल रोजी…
महापोलीस मित्र संघ (महाराष्ट्र राज्य) तर्फे संत गोरोबाकाका यांच्या संजीवनी समाधी सोहळ्या निमित्त तेरे येथे आयोजित कार्यक्रमात संघाच्या महिला व पुरुष पदाधिकारी यांचा बंदोबस्त
प्रतिनिधी या पवित्र दिनानिमित्त मोठ्या संख्येने वारकरी संप्रदायातील भाविक तसेच इतर भक्तगण तेरे येथे दर्शनासाठी येत असल्याने, कोणतीही गर्दीची परिस्थिती निर्माण होऊ नये, तसेच सर्व कार्यक्रम शांततेत व सुरक्षिततेत पार…
खरीप हंगाम २०२६ नियोजन : जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा संनियंत्रण समितीची बैठक संपन्न
जळगाव प्रतिनिधी : आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वेळेत आणि पुरेशा प्रमाणात कृषी निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा संनियंत्रण समितीची बैठक…
चोपडा तालुक्यात घरपोच गॅस सेवा मिळणार नागरिकांना दिलासा – तहसीलदार भाऊसाहेब थोरात
चोपडा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील. सध्याच्या जागतिक तणावपूर्ण परिस्थितीमुळे देशभरात इंधन टंचाईची चर्चा सुरू असताना चोपडा तालुक्यात मात्र नागरिकांसाठी दिलासादायक चित्र दिसत आहे. तालुक्यात गॅस सिलिंडर, पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा…
गहिनीनाथ गडाच्या विकासासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
लाखो भाविकांच्या उपस्थितीत नारळी सप्ताह भक्तिमय वातावरणात संपन्न बीड जिल्हा प्रतिनिधी, आकाश कदम म्हसोबावाडी (ता. आष्टी, जि. बीड) येथे पार पडलेल्या श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाच्या ९४ व्या नारळी सप्ताहाच्या समारोप प्रसंगी…
खरीप हंगाम २०२६ : जळगाव जिल्ह्यात युरिया खतांची पहिली रेक दाखल
जळगाव : खरीप हंगाम २०२६ च्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा वेळेवर व पुरेसा पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत आवश्यक नियोजन करण्यात येत असून जळगाव जिल्ह्यात युरिया खतांची पहिली रेक…
एरंडोल येथे १० एप्रिलला प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन युवकांना नोकरीची संधी
जळगाव प्रतिनिधी : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांच्या वतीने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, एरंडोल ,म्हसावद रोड येथे १० एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजेपासून प्लेसमेंट…
