एस टी स्टँडवरील उपाहारगृह तात्काळ सुरू करा; अन्यथा मनसेच प्रवाशांना चहा-नाश्ता देणार; महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा इशारा

जळगांव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी. जळगाव एसटी बसस्थानक परिसरातील बंद असलेले उपहारगृह तात्काळ सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगावतर्फे आज एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रक यांना निवेदन देण्यात…

१५० झाडांचे संगोपन करून निसर्गरक्षणाचा अनोखा संकल्प

जळगांव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी. मेहरूण, ता. जळगाव : रामेश्वर कॉलनी, मेहरूण येथील शरद सुरेश इंदलकर यांनी पर्यावरण संवर्धनासाठी गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने प्रेरणादायी उपक्रम राबविला आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही त्यांनी…

राष्ट्रवादी श. प. गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी टोचले सरकारचे कान

जळगांव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर राज्यातील अनेक नेत्यांनी ईव्ही कार वापरायला सुरुवात केली आहे. माझ्या शेतकऱ्याला आठ-आठ तास लोडशेडींगचा त्रास सहन करावा लागतोय, जरा भान…

सुरेशदादा जैन औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात रक्तदान शिबिरं संपन्न

जळगाव जिल्हा प्रतिनिधी, जामनेर. महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री , जामनेर तालुक्याचे लाडके आमदार व जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे आधारस्तंभ आदरणीय ना. श्री गिरिषभाऊ महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त सुरेशदादा…

फेसर्डी येथे मोतीबिंदू तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद ; ५२ रुग्णांची तपासणी, गरजूंवर विनामूल्य शस्त्रक्रिया

जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. जळगाव तालुक्यातील फेसर्डी येथे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना व कांताई नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोतीबिंदू तपासणी शिबिर उत्साहात संपन्न झाले. ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेत नेत्रतपासणी…

धक्कादायक : नराधम शिक्षकाचे घृणास्पद कृत्य उघड ; जिल्हा परिषद शाळेत चिमुरडीवर अत्याचार !

जळगांव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी. धरणगाव तालुक्यातील एका गावात माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील जिल्हा परिषद शाळेतील एका नराधम शिक्षकाने इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या अवघ्या…

प्रशासन सुस्त; नागरिक त्रस्त

जळगांव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी. जळगाव शहरातील प्रभाग क्रमांक २ मधील ममुराबाद रोड, चौघुले प्लॉट, रेल्वे पुलाजवळ परिसरात प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. परिसरातील गटारी तुंबल्याने रस्त्यावर घाण पाणी…

बीज संकलनातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश 

जळगांव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी. मेहरूण : वाढती उष्णता व बदलते हवामान लक्षात घेता श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपक्रम राबविण्यात…

रांजणीत एक लाख ८० हजारांचा गुटखा जप्त.

जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. घनसावंगी : तालुक्यातील रांजणी परिसरात गुटखा विकणाऱ्या तरुणाला घनसावंगी पोलिसांनी ताब्यात घेतले. रांजणी येथील अफरोज जानीमियाँ बागवान याच्या घराची गुरुवारी (ता. १४) पोलिसांनी झडती घेतली…

धर्मवीर छावा संघटनेचा शेतकऱ्यांच्या बांधावर सामाजिक दायित्व उपक्रम

प्रती मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे. छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त धर्मवीर छावा संघटनेच्या वतीने ५१ अल्पभूधारक शेतकऱ्यांना कपाशी लागवडीसाठी बि-बियाणे तसेच “शंभू गाथा” पुस्तकाचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश…

error: Content is protected !!