विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय सज्ज; शाळा पूर्वतयारी अभियानास प्रारंभ
जळगांव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी. मेहरूण : नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे शाळा पूर्वतयारी अभियानास उत्साहात प्रारंभ करण्यात आला. विद्यार्थ्यांचे…
श्री. शेठ मु. मा. महाविद्यालयात ‘जागतिक पर्यावरण दिना’निमित्त युवा नेते मा. श्री. दादासाहेब सुरज वाघ यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण
जळगांव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी. पाचोरा – पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित, श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पाचोरा, गिरणा-तापी जनविकास पर्यावरण संस्था पाचोरा-भडगाव, माय भारत…
मुलीचा साखरपुडा पाच दिवसांवर; आई प्रियकरासोबत पळाली, लग्नाचे फोटो स्टेटसवर
जळगाव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी. जामनेर तालुक्यातील मुलीचा साखरपुडा अवघ्या पाच दिवसांवर आलेला असताना आईने आपल्या प्रियकरासोबत पलायन करून लग्न केल्याची धक्कादायक घटना जामनेर तालुक्यात उघडकीस आली आहे. प्रियकराने सोशल…
अधिक मासानिमित्त सामूहिक गोसेवा व गोपूजन कार्यक्रम उत्साहात संपन्न
जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. सद्गुरु समर्थ दत्ताप्पा महाराज यांच्या कृपाशीर्वादाने अधिक मासाचे औचित्य साधून सामूहिक गोसेवा, गोपूजन, गोग्रास तसेच गाईंना फलाहार देण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात हनुमान…
१८ वर्षीय तरुणीला अडवून तिचा हात पकडत विनयभंग
जळगांव जिल्हा प्रतिनिधी , महेश माळी. जळगाव तालुक्यातील एका गावात रस्त्याने जात असलेल्या १८ वर्षीय तरुणीला अडवून तिचा हात पकडत विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नशिराबाद पोलिस…
उल्हास पाटील रुग्णालयाच्या प्रयत्नांनी १२ वर्षीय बालकाच्या आयुष्यात आशेचा किरण
जळगाव प्रतिनिधी, महेश माळी. वयाच्या अवघ्या १२व्या वर्षी वाईट संगतीमुळे मद्य, गांजा आणि इतर नशायुक्त पदार्थांच्या आहारी गेलेल्या एका बालकाला डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञांच्या उपचार आणि समुपदेशनामुळे…
कै भीम बाई गेनू कवाणे यांचे अपलश्या आजाराने निधन
राहुरी, राहुरी तालुक्यातील कै भीम बाई गेनू कवाणे रा चिंचविहीरे, यांचे अल्पशा आजाराने निधन झाले, एक हसते खेळते व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड झाल्यामुळे समस्त ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे, त्यांच्या…
‘एक पाऊल पर्यावरणासाठी’; श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात पर्यावरण समितीची स्थापना
जळगांव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी. मेहरूण : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्यासाठी तसेच पर्यावरण संरक्षणाच्या विविध उपक्रमांना…
खाजगी सावकरांच्या धमक्यांमुळे तरुणाने संपवले जीवन; जळगावमधील धक्कादायक घटना
जळगाव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी. खाजगी सावकाराचा मानसिक त्रास आणि जीवे मारण्याच्या धमक्यांना कंटाळून एका २५ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी, ३१ मे…
श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वितरण
जळगांव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी. मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वितरण करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रशांत सुरेश नाईक यांच्या…
