एकही पात्र मतदार वंचित राहणार नाही; राज्यभर विशेष मतदार नोंदणी शिबिर……!!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. मुंबई, दि. १६ – राज्यातील एकही पात्र मतदार मतदार यादीतून वगळला जाऊ नये, या उद्देशाने निवडणूक यंत्रणेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत १७, १८…
अमळनेर तालुक्याला दिलासा; दहशत माजवणारा बिबट्या अखेर जेरबंद…..!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. अमळनेर – अंतुर्ली-रंजाणे परिसरासह अमळनेर तालुक्यातील विविध गावांमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून दहशत निर्माण करणारा बिबट्या अखेर वनविभागाच्या जाळ्यात अडकला आहे. वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, दि. १६ ऑक्टोबर…
वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानचा सामाजिक उपक्रम; राहुरी फॅक्टरी येथे मोफत दंतचिकित्सा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद, माजी आमदार चंद्रशेखर भाऊ कदम यांच्या हस्ते उद्घाटन
अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी, शंकर कवाने. देवलाली प्रवरा / राहुरी फॅक्टरी, वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्या वतीने आणि प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या सहकार्याने देवलाली प्रवरा नगरपरिषदेच्या राहुरी फॅक्टरी येथील योगाभवन येथे मोफत दंतचिकित्सा…
एका महिन्यात कुटुंबातील तीन मृत्यू : वडील, चुलत भाऊ गेल्यानंतर शेतकऱ्याचा अपघाती अंत, शिरसोली गावावर शोककळा……!!!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील बारी नगर परिसरात गुरुवारी (दि. १५ ऑक्टोबर) दुपारी एक हृदयद्रावक घटना घडली. शेतातील विहिरीतील नादुरुस्त पाण्याची मोटार बाहेर काढण्याच्या प्रयत्नात अचानक तोल…
ह.भ.प. दीपक महाराज शेळगावकर यांना ‘हिंदू रत्न पुरस्कार २०२६’ जाहीर
२५ वर्षांच्या आध्यात्मिक व समाजप्रबोधनाच्या कार्याचा गौरव; भुसावळच्या शिरपेचात मानाचा तुरा जळगाव जिल्हा प्रतिनिधी भुसावळ : आध्यात्मिक सेवा, ज्ञानदान, समाजप्रबोधन आणि संस्कारसंवर्धनाच्या क्षेत्रात गेल्या २५ वर्षांपासून सातत्याने कार्य करणारे भुसावळ…
एलसीबीची धडाकेबाज कारवाई : धरणगावातून चोरीस गेलेली दुचाकी हस्तगत, मध्य प्रदेशातील आरोपी कजगावातून जेरबंद…!!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. कजगाव येथून अटक, २५ हजारांची होंडा शाईन जप्त धरणगाव, जि. जळगाव – धरणगाव बसस्थानक परिसरातून चोरीस गेलेली २५ हजार रुपये किमतीची होंडा सीबी शाईन मोटारसायकल जळगाव…
महाजन नगरात दांडियाचा जल्लोष; उद्या रंगणार खाटू श्याम बाबा दरबार!
महालक्ष्मी मंडळातर्फे भक्तांसाठी विशेष आयोजन; अल्पेश भाऊ देवरे यांचे उपस्थितीचे आवाहन महाजन नगर, जळगाव प्रतिनिधी, महेश माळी. महाजन नगर परिसरात महालक्ष्मी मंडळातर्फे आयोजित दांडिया उत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून,…
खानदेशी बोलीला मिळणार विद्यापीठाचा मान; जळगावात सहा महिन्यात स्वतंत्र बोलीभाषा केंद्र – मंत्री उदय सामंत यांची मोठी घोषणा
जळगाव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. खानदेशच्या मातीतील गोडवा जपणाऱ्या खानदेशी बोलीभाषेला आता विद्यापीठाच्या पातळीवर अधिकृत व्यासपीठ मिळणार आहे. खानदेशातील समृद्ध बोलीभाषांचा वारसा जतन आणि संवर्धन करण्यासाठी येत्या सहा महिन्यांत कवयित्री…
ऐन दिवाळीत महाराष्ट्राची जीवनवाहिनी ठप्प होणार का ? ६ नोव्हेंबरपासून एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा…..!!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. मुंबई – महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटीच्या लालपरीची ऐन दिवाळीच्या तोंडावर चाके थांबण्याची शक्यता आहे. प्रलंबित मागण्या मान्य न झाल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी बेमुदत संपाचे…
पाचोऱ्यात काळीज पिळवटणारी घटना; दोन चिमुकल्यांसमोर पित्याने गळफास लावून संपवली जीवनयात्रा…..!!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. पाचोरा – शहरातील वरखेडी नाका परिसरात राहणारे ३७ वर्षीय हातमजूर योगेश दिलीप पाटील यांनी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिळेल ते…
