जुन्या वादातून डंपर अंगावर घालून खून; नगावच्या शरद पाटील यांचा मृत्यू, चौघांविरुद्ध गुन्हा…!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. अमळनेर : जुना वाद मनात धरून संगनमताने डंपर अंगावर घातल्याने नगाव येथील शरद रतन पाटील (वय ५२) यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नांद्री बसस्थानकाजवळ…

आयडीबीआय बँकेच्या खासगीकरणाविरोधात जळगावात बँक कर्मचाऱ्यांचा एल्गार; २ आणि ३ नोव्हेंबरला देशव्यापी काम बंद….!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जळगाव आयडीबीआय बँकेच्या खासगीकरणाच्या प्रस्तावाला विरोध करत बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. २ आणि ३ नोव्हेंबर असे दोन दिवस देशव्यापी काम बंद आंदोलन…

सोयाबीन तेलाचा २७१० किलो साठा जप्त; रवी ऑइल इंडस्ट्रीजचा अन्न परवाना निलंबित…!

४.८७ लाखांचा खाद्यतेल साठा FDA च्या ताब्यात; तपासणीत अन्नसुरक्षेच्या गंभीर त्रुटी उघड विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. छत्रपती संभाजीनगर : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार खाद्यपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न…

रनाळे येथे अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ! पानवाडीतील क्रमांक ४ ची डीपी फोडली; वीजपुरवठा खंडित, ग्रामस्थांच्या पाणीपुरवठ्याचाही प्रश्न ऐरणीवर!

नंदुरबार तालुका प्रतिनिधी, सागर ठाकरे. रनाळे गावातील पानवाडी परिसरातील क्रमांक ४ येथील वीज वितरण कंपनीच्या डीपीची अज्ञात चोरट्यांनी तोडफोड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली…

जळगावच्या लेकींचा राष्ट्रीय डंका! संत ज्ञानेश्वर विद्यालयाची पर्यावरण क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर बाजी, देशभरातून कौतुकाचा वर्षाव

जळगाव प्रतिनिधी, महेश माळी. जळगाव : आरोग्य भारतीतर्फे जळगावात आयोजित राष्ट्रीय पर्यावरण कार्यशाळेत संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण, जळगाव यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. देशभरातील पर्यावरणप्रेमींच्या साक्षीने…

भोकर SBI दरोडा : मास्टरमाइंड निघाला बडतर्फ PSI! जेलमध्येच रचला होता 27 किलो सोने लुटण्याचा कट

जळगाव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. जळगाव तालुक्यातील भोकर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत घडलेला सशस्त्र दरोडा एखाद्या क्राईम थ्रिलर चित्रपटाला लाजवेल असा होता. पण या थरारामागचा खरा चेहरा समोर…

जळगाव तालुक्यात खळबळ – भोकर येथे फिल्मी स्टाईल दरोडा

भोकरच्या SBI बँकेत भरदिवसा सशस्त्र दरोडा; व्यवस्थापकाला बांधून लाखोंचा ऐवज लुटला, ग्रामस्थांनी एका दरोडेखोराला पकडले जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. जळगाव तालुक्यातील भोकर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.…

स्वच्छ जळगावच्या दिशेने मोठे पाऊल; घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची आयुक्तांसह महापौरांकडून पाहणी

जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. जळगाव : स्वच्छ भारत मिशन (नागरी) 2.0 अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या कामांना वेग जळगाव शहर महानगरपालिका, जळगाव अंतर्गत स्वच्छ भारत मिशन (नागरी) 2.0 च्या माध्यमातून…

नाशिक सिंहस्थ महाकुंभमेळ्याचा शुभारंभ! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजस्तंभ पूजन आणि ध्वजारोहण

कुंभमेळा विशेष वृत्तांत नाशिक प्रतिनिधी, दि. ३१ ऑक्टोबर २०२६: आज नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या पावन पर्वाची मुहूर्तमेढ रोवली गेली. या ऐतिहासिक सोहळ्याचे ‘ध्वजस्तंभ पूजन’, ‘ध्वज पूजन’ आणि ‘ध्वजारोहण’ महामहिम…

भुसावळात लोहपुरुषाला मानवंदना; राष्ट्रीय एकता रॅलीने दुमदुमला शहर – वारकऱ्यांच्या गजरात एकतेचा संदेश

जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. भुसावळ – राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार, लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त भुसावळ शहरात सकल लेवा समाज, भुसावळ तालुका यांच्या वतीने भव्य राष्ट्रीय…

error: Content is protected !!