🛣️ पाळधी–तरसोद बायपासवरील खचलेल्या रस्त्याची पालकमंत्र्यांकडून पाहणी; सखोल चौकशीचे आदेश
जळगाव | प्रतिनिधी : निलेश खैरनार | ०३ ऑगस्ट २०२६ जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील पाळधी–तरसोद बायपास मार्गावर झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्याचा काही भाग खचल्याची गंभीर घटना समोर…
पूरग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाला तत्काळ पंचनाम्यांच्या सूचना
जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. अमळनेर शहर व परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीची आज प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या आपत्तीमुळे अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान…
“शब्द नव्हे, कृतीतून दिला आधार! आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडून पूरग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप”
बहाळ, खेडगाव आणि भवाळी परिसरातील अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा; दिलेला शब्द पाळत मदतीचा हात पोहोचला प्रत्येक कुटुंबापर्यंत चाळीसगाव | प्रतिनिधी : अतुल माळी अतिवृष्टीमुळे बहाळ, खेडगाव आणि भवाळी परिसरातील अनेक कुटुंबांचे मोठे…
मेहरूण परिसरात नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक, ओपन जिम व बालउद्यानाची मागणी; आमदार सुरेश भोळे यांना निवेदन
रामेश्वर कॉलनी व परिसरातील नागरिकांची लोकसहभागातून विकसित जागेवर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी जळगाव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरूण परिसरातील रामेश्वर कॉलनी व लगतच्या परिसरातील नागरिकांनी आमदार सुरेश (राजूमामा) भोळे…
विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेची जिल्हा, शहर, युवा कार्यकारणी जाहीर
जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. ०२/०८/२०२६ रोजी विश्वकर्मा वंशीय समाज संघटने मार्फत नवनियुक्त पदाधिकारी यांना राज्य उपाध्यक्ष श्री भगवान भाऊ वाघ यांच्या हस्ते नियुक्ती पत्रक वाटप करण्यात आले तसेच जळगांव…
पाळधी–तरसोद बायपासची पाहणी; निकृष्ट कामाबाबत चौकशीचे आदेश, नशिराबादमधील नागरिकांच्या समस्यांवरही तातडीने कार्यवाही
जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. जळगांव जिल्ह्यातील पाळधी–तरसोद बायपास परिसरात अलीकडील पावसामुळे रस्त्याचा काही भाग खचल्याची गंभीर बाब समोर आली. घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली असता, ही बाब अत्यंत…
वडती गावात अमानुष हत्याकांड : बापानेच ११ वर्षीय मुलगा आणि १३ वर्षीय मुलीची कुऱ्हाडीने हत्या
जळगाव चोपडा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वडती गावात आज सकाळी एक अमानुष आणि हृदयद्रावक घटना घडली. गावातील ५० वर्षीय सुभाष गोपाल भिलाला यांनी आपल्याच दोन लेकरांची…
पीक विमा संरक्षण कालावधी संपला; सर्वेक्षण न झाल्याने शेतकरी अडचणीत
शेतकरी संघटनेचे संदीप पाटील यांचे जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांकडे तीव्र निवेदन जळगाव चोपडा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील. जळगाव – जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक विमा दाव्यांच्या प्रलंबित प्रकरणामुळे शेतकरी संघटनेने तीव्र नाराजी…
शेठ ला. ना. सार्वजनिक विद्यालयात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी उत्साहात साजरी
जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला. ना. सार्वजनिक विद्यालयात शनिवार दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची १०६ वी जयंती…
हिरवांकुर 🌿 ग्रीनसिटी पर्यावरण महोत्सव–२०२६ च्या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्वर विद्यालयात चित्रकला स्पर्धा
जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरुण (प्रतिनिधी): हिरवांकुर 🌿 ग्रीनसिटी पर्यावरण महोत्सव–२०२६ अंतर्गत येत्या १२ ते १६ ऑगस्ट २०२६ दरम्यान आयोजित विविध उपक्रमांच्या पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय,…
