बहिणीशी बोलत नसल्याच्या रागातून पत्नीचा खून; पोलखोल होऊ नये म्हणून १७ वर्षीय मुलावरही जीवघेणा हल्ला
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. पुणे : बहिणीशी बोलत नसल्याच्या अत्यंत क्षुल्लक कारणावरून एका व्यक्तीने पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना राजगुरुनगर परिसरात घडली आहे. एवढ्यावरच न थांबता, हा प्रकार…
🚨 राहुरी फॅक्टरीत चोरांचा सुळसुळाट! घरफोडी, वाहनचोरीसह महिलांना अडवून लुटीचे प्रकार; नागरिकांमध्ये दहशत
अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी, शंकर कवाने. राहुरी फॅक्टरी परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बाहेरील गावांमधून संशयित व्यक्ती परिसरात दाखल होत असून घरफोडी,…
महाराष्ट्र हादरला…. ! महादेव दर्शनाहून परतताना काळाचा घाला! तोटंबा घाटात जीपचा चक्काचूर; 4 भाविकांचा जागीच मृत्यू, 6 जण गंभीर
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. नांदेड : नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात सोमवारी एक अत्यंत भीषण रस्ते अपघात घडला. सहस्रकुंड धबधबा परिसरात महादेवाचे दर्शन घेऊन तेलंगणाकडे परतणाऱ्या भाविकांच्या कमांडर जीपचा तोटंबा घाटात…
आदिवासी विद्यार्थ्यांसाठी डीबीटी बंद; शहरी वसतिगृहांमध्ये पुन्हा सुरू होणार मेस व्यवस्था
आदिवासी विद्यार्थ्यांसाठी डीबीटी बंद; शहरी वसतिगृहांमध्ये पुन्हा सुरू होणार मेस व्यवस्थ विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित नाशिक – आदिवासी विकास विभागाने शहरी भागातील आदिवासी वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.…
माता -पालक मेळाव्यात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर; कला शिक्षणासह विविध उपक्रमांबाबत मार्गदर्शन
जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरुण : श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे सोमवार, दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी द्वितीय पालक मेळावा उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती,…
‘घरकाम सर्वांची जबाबदारी’; दप्तरमुक्त शनिवारी समानतेचा संस्कार
जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरुण : श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात ‘दप्तरमुक्त शनिवार’ उपक्रमांतर्गत इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी घरकामाचा प्रत्यक्ष अनुभव देणारा अभिनव उपक्रम उत्साहात राबविण्यात आला.…
सरदार जी. जी. हायस्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा
स्वच्छता अभियानासह कबड्डी स्पर्धांचे आयोजन जळगाव जिल्हा प्रतिनिधी, शाकीर शेख. रावेर : सरदार जी. जी. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, रावेर येथे राष्ट्रीय क्रीडा दिन मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.…
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाने ६९ लाख ९१ हजारांची फसवणूक; नाशिकमधील वरिष्ठ अधिकाऱ्याला सायबर चोरट्यांचा गंडा
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. नाशिक : मुंबई दहशतवादविरोधी पथकातून अर्थात एटीएसमधून बोलत असल्याचा बनाव करून सायबर चोरट्यांनी नाशिकमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याची मोठी आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.…
बनावट शाळार्थ आयडी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शिंदखेड्यात कथित हल्ला; महेंद्र देसले कुटुंबीयांवर मारहाणीचा आरोप
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. घरात घुसून तोडफोड व मारहाणीचा दावा; लोटन देसले यांच्यावर गंभीर आरोप, अधिकृत तपासानंतरच सत्य स्पष्ट होणार धुळे : महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या बनावट शाळार्थ आयडी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर…
