जळगावकर जागृत नागरिकांचा सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा

जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी विद्यार्थ्यांचे भविष्य, शिक्षण, पर्यावरण संवर्धन आणि लोकशाही मूल्यांच्या संरक्षणासाठी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी जळगावात सोमवारी, २० जुलै रोजी शांततापूर्ण…

चोपडा टोल नाक्यावर २.१२० किलो गांजा जप्त; एकास अटक

प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा पोलिसांची कारवाई जळगाव चोपडा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील. चोपडा (धुळे): शिरपूर-चोपडा रोडवरील बंद पडलेल्या टोल नाक्याजवळ चोपडा शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने एका…

चोपड्यात गोवंश तस्करीवर शहर पोलिसांची मोठी कारवाई

२३ जनावरे, दोन पिकअप वाहनांसह ३१.७० लाखांचा मुद्देमाल जप्त वसीम कुरेशी सह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल; २१ जनावरे गोशाळेत सुरक्षित जळगाव चोपडा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील. चोपडा (प्रतिनिधी): चोपडा शहर…

संस्थाध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या संकल्पनेतून अण्णाभाऊ साठे पुण्यतिथीनिमित्त ‘फकीरा’ वाचन मॅरेथॉन; विद्यार्थ्यांनी जोपासली वाचन संस्कृती

जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरुण : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे संस्थाध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या संकल्पनेतून ‘फकीरा’ वाचन मॅरेथॉन या नाविन्यपूर्ण…

अडावद पोलिसांची कठोर कारवाई; कत्तलीसाठी नेण्यात येणारा ४५ हजार रुपयांचा गोवंश जप्त, दोन विधी संघर्षग्रस्त बालके ताब्यात

जळगाव, चोपडा, अडावद प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील. अडावद (जि. जळगाव) : अडावद पोलीस स्टेशनच्या पथकाने रात्रीच्या वेळी केलेल्या धडक कारवाईत कत्तलीच्या उद्देशाने दोन गायींना क्रूरतेने पायी चालवून नेणाऱ्या दोन विधीसंघर्षग्रस्त…

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयातून ‘एक पेड़ माँ के नाम’ अभियानाला वेग; ५०० विद्यार्थ्यांना वृक्षांचे वितरण

जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरुण : पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचावा आणि प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आईच्या नावाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे, या उद्देशाने श्री संत ज्ञानेश्वर…

कोल्हापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी संग्राम पाटील यांची निवड

कोल्हापूर प्रतिनिधी, स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिपक कांबळे व संस्थापक व मुख्य महासचिव कमलेश शेवाळे तसेच महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षा सौ धनश्रीताई उत्पात यांच्या…

रामेश्वर कॉलनी परिसरातील प्रमुख रस्त्यांवर गतिरोधक (स्पीड ब्रेकर) बसविण्याबाबत यावे आणि रस्ता सुरक्षा सुविधा तत्काळ करून देण्यात याव्या या संदर्भात शहर अभियंता, जळगाव मनपा यांना निवेदन स्थानिकांमार्फत देण्यात आले.

जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. रामेश्वर कॉलनी परिसरातील अशोक चौक ते आदित्य हॉटेल चौक, स्वामी समर्थ चौक तसेच नमस्कार चौक ते मंगलपुरीपर्यंतच्या प्रमुख रस्त्यांवर वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. विशेषतः…

सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली धानोरा येथे रोड रोमियो व टवाळखोरांवर अडावद पोलिसांची धडक कारवाई

जळगाव चोपडा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील. महिला व मुलींच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत आणि सार्वजनिक शांतता अबाधित राखण्यासाठी अडावद पोलिसांनी धानोरा गाव परिसरात विशेष गस्त व तपासणी मोहीम राबवली. सहाय्यक पोलीस निरीक्षक…

गणेशोत्सवाआधीच चाकरमान्यांच्या खिशाला झळ!, राज्यात एसटीच्या भाड्यात 13.56% वाढ

जळगांव प्रतिनिधी, जितेंद्र पाटील. एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी! गणेशोत्सवाआधीच चाकरमान्यांच्या खिशाला झळ! राज्यात एसटीच्या भाड्यात १३.५६% वाढ करण्यात आली असून हा नवा दर १७ जुलै २०२६ मध्यरात्री १२ वाजल्यापासून लागू…

error: Content is protected !!