Latest Post

विटवा वस्ती येथे दिवाळीच्या आनंदात माणुसकीचा प्रकाश ; मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते आदिवासी बांधवांना फराळ वाटप स्वच्छतेच्या खऱ्या शिलेदारांचा दिवाळीनिमित्त सन्मान ; महापौर दीपमाला काळे यांच्याकडून सफाई कर्मचाऱ्यांना भेटवस्तू नंदुरबार जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त १ लाख ७ हजार ५३४ शेतकऱ्यांना ५३ कोटी ७७ लाख दिवाळी अग्रीम मदतीचे वितरण – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील थेंब थेंब वाचवूया भविष्य! अंतुर्लीत निर्वाणा फाउंडेशनचा नळांना तोट्या लावून पाणी बचतीचा आदर्श उपक्रम  झाडांमध्येच खरे धन! धनतेरसला संत ज्ञानेश्वर विद्यालयात नगराध्यक्षांच्या हस्ते वृक्षपूजन

ह्युंदाई कंपनीने राज्यात अधिकाधिक गुंतवणूक करीत रोजगार निर्मिती वाढवावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : वाहन उद्योगात ह्युंदाई कंपनीचे मोठे नाव आहे. कंपनीने राज्यातही गुंतवणूक केली आहे. पुणे येथील प्रकल्पातून वाहन उत्पादनात वाढ होणार आहे. ह्युंदाई कंपनीने राज्यात वाहन उद्योगात अधिकाधिक गुंतवणुक करीत…

जिल्ह्यात अतिवृष्टी भागात मदतीसाठी प्रशासन सज्ज; पालकमंत्र्यांचे जनतेला दक्षता घेण्याचे आवाहन

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील जामनेर, पाचोरा आणि मुक्ताईनगर तालुक्यांमध्ये १५ सप्टेंबर २०२५ आणि १६ सप्टेंबर रोजी मोठ्या प्रमाणावर झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकांचे, घरांचे तसेच जनावरांचे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने…

स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाचे १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान आयोजन – महिलांसाठी मोफत आरोग्यसेवा उपलब्ध

जळगाव : केंद्र शासनाच्या सूचनेनुसार जळगाव जिल्ह्यामध्ये “स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान” १७ सप्टेंबर २०२५ ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत महिलांसाठी विशेष आरोग्य तपासणी…

जळगाव जिल्ह्यातील आदिवासी कुटुंबांसाठी मत्स्य व्यवसायाची नवी संधी

जळगाव – आदिवासी क्षेत्रातील सर्वांगीण विकास साधण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत एक महत्वाकांक्षी सहयोजना हाती घेतली आहे. “धरती आभा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान” (DAJGUA) या नावाने सुरु करण्यात आलेल्या…

राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियानांतर्गत बायोचार निर्मितीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव – राष्ट्रीय अन्न्‍ सुरक्षा आणि पोषण अभियान वाणिज्यिक पिके अंतर्गत कापुस विकास कार्यक्रम २०२५-२६ अंतर्गत स्थानिक पुढाकाराच्या बाबी अंतर्गत बायोचार निर्मीती उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश…

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वलखेड येथे शिक्षकांचा निरोप समारंभ व सत्कार कार्यक्रम साजरा

मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे. आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वलखेड ता.परतुर, जि. जालना. येथे गेल्या सात वर्षांपासून कार्यरत राहीलेले शिक्षक श्री.पाईकराव सर व श्रीमती तनपुरे मॅडम यांना निरोप देण्यात…

जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत लावण्यात आलेल्या सि.सी.टिव्ही कॅमेरा बसविण्याच्या कार्यात मोठा भ्रष्टाचार, भाजप किसान मोर्चा महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य अंकुशराव बोबडे यांनी दिले मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन.

मराठवाडा विभागीय प्रतिनिधी, अनिरुद्ध साबळे. जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषदे मार्फत 2024 ते 2025 या कालावधीमध्ये जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेमध्ये सी.सी.टीव्हीचा कॅमेरेत मोठा भ्रष्टाचार जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषदे मार्फत जिल्हा…

मुंबईतील २५ हजारांहून अधिक इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र देण्याबाबत धोरण तयार करणार- पालकमंत्री ॲड.आशिष शेलार

मुंबई प्रतिनिधी : मुंबई महापालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीनुसार, म्हाडा, एसआरए आणि इतर प्राधिकरणांच्या नियमानुसार बांधकाम झालेले परंतु विविध कारणांमुळे भोगवटा प्रमाणपत्र (Occupation Certificate) न मिळालेल्या २५ हजारांहून अधिक इमारतींना भोगवटा…

महसूल यंत्रणेने आपल्या क्षमतेचा वापर करुन गरजूंना कमीत कमी वेळेत न्याय मिळवून द्यावा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

कोकण महसूल विभागाच्या कामांचा आढावा मुंबई प्रतिनिधी : राज्य शासन पारदर्शकतेने आणि गतिमानतेने लोकाभिमुख काम करीत आहे. महसूल विभाग हा सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयांशी निगडित असून या विभागातील अधिकाऱ्यांमध्ये प्रचंड क्षमता…

पुणे म्हाडाच्या रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती द्यावी – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

पुणे म्हाडाच्या रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती द्यावी – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्दे स्थानिक नियोजन प्राधिकरणांनी सुसज्ज रस्ते, सोयी सुविधा असणारे म्हाडाचे लेआउट मंजूर करून त्यानुसार प्रकरणपरत्वे एकल किंवा समूह…

You missed

error: Content is protected !!