रावेर तालुक्यात विद्युत मोटार चोरीचा छडा; चौघे अटकेत, मुद्देमाल हस्तगत….!!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. रावेर : शेतातून चोरीस गेलेली ५ एचपीची विद्युत मोटार विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला रावेर पोलिसांनी जेरबंद केले आहे. या कारवाईत रमजीपूर येथील चौघा संशयितांना अटक…
