Category: Uncategorized

🌿 कचऱ्याचे वर्गीकरण ते सेंद्रिय खतनिर्मिती; सेवा संकल्प अभियानातून विद्यार्थ्यांचा पर्यावरणपूरक धडा”

गणेशोत्सवातील निर्माल्याचे पर्यावरणपूरक व्यवस्थापन; पालकांच्या सहकार्याने इको क्लबचा अभिनव उपक्रम जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरूण : गणेशोत्सवादरम्यान निर्माण होणाऱ्या निर्माल्याचे योग्य व्यवस्थापन करत कचऱ्याचे वर्गीकरण आणि सेंद्रिय खतनिर्मितीचा प्रत्यक्ष अनुभव…

पोलिस हवालदाराच्या नावाने एक लाखाची लाच मागणारा मध्यस्थ एसीबीच्या जाळ्यात…

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. भुसावळ, दि. २९ (प्रतिनिधी) – दाखल गुन्ह्यात अटक न करण्यासाठी पोलीस हवालदाराच्या नावाने लाच मागणाऱ्या एका खासगी इसमाला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून रंगेहाथ…

जळगाव जिल्ह्यात छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन विद्यार्थिनीची आत्महत्या; पाच जणांविरुद्ध गुन्हा…..!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. एरंडोल (जळगाव) – कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थिनीची छेड काढल्याच्या त्रासातून तिने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना एरंडोल तालुक्यातील एका गावात घडली आहे. १८ वर्षीय पीडिता (नाव बदलले आहे)…

पिंपळगाव हरेश्वर भंगार दुकानांवर पोलिसांचा छापा; ७५ हजारांचा संशयित मुद्देमाल जप्त, चार गुन्हे दाखल…..!!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. पिंपळगाव हरेश्वर : शेतकऱ्यांच्या शेतातील कॉपर वायर, विद्युत मोटारी, महावितरण आणि सोलर केबल चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी जळगाव पोलिसांनी कंबर कसली आहे. चोरीचा मुद्देमाल खरेदी-विक्री…

साकेगाव बसस्थानकावर जुन्या वादातून दोन तरुणांवर प्राणघातक हल्ला; दोघांची प्रकृती चिंताजनक…..!!!

विभागीय प्रतिनीधी, महेशप्रसाद दिक्षित. भुसावळ – तालुक्यातील साकेगाव येथील बसस्थानकावर जुन्या वादातून दोन तरुणांवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले असून…

नंदुरबार बसस्थानकाच्या स्वच्छतेला मिळाली गती ‘स्वच्छ व सुंदर बसस्थानक’ उपक्रमातून स्वच्छता कर्मचाऱ्यांची प्रभावी कामगिरी; प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर, 9175431411 नंदुरबार : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नंदुरबार बसस्थानकात ‘स्वच्छ व सुंदर बसस्थानक’ या उपक्रमाला अधिक प्रभावीपणे राबविण्यास सुरुवात झाली असून, स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून बसस्थानक…

बोदवड तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थितीचा केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी घेतला आढावा…

जळगाव प्रतिनिधी शाकीर शेख *रावेर लोकसभा* अंतर्गत *बोदवड* तालुक्यातील *हिंगणा, आमदगाव, नाडगाव, जलचक्र, वराड, साळशिंगी, मुक्तळ, शेलवड, रेवती* आदी गावांना *केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे* यांनी आज भेट देऊन दुष्काळसदृश…

अंतुर्ली येथे विधी सेवा शिबिर उत्साहात संपन्न

नागरिकांना कायदेशीर हक्क, मोफत विधी सेवा व लोकअदालतीबाबत मार्गदर्शन जळगाव प्रतिनिधी शाकीर शेख तालुका विधी सेवा समिती, मुक्ताईनगर आणि तालुका वकील संघ, मुक्ताईनगर यांच्या संयुक्त विद्यमाने अंतुर्ली येथे विधी सेवा…

नंदुरबार जिल्ह्यात ५ ते १२ ऑक्टोबरदरम्यान ‘माहिती अधिकार सप्ताह’; जनजागृती उपक्रमांतून नागरिकांना कायद्याची माहिती!

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी – राम ठक्कर 9175431411 महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग, मुंबई यांच्या निर्देशानुसार दि. ५ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर २०२६ हा कालावधी “माहिती अधिकार सप्ताह” म्हणून साजरा करण्यात…

जामनेर तालुका हादरला: सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या….

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. एकुलती (जामनेर) : जामनेर तालुक्यातील एकुलती गावात सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. सासरच्या सततच्या जाचाला त्रासून ३५ वर्षीय…

You missed

error: Content is protected !!