ब्राम्हणवाडा येथील ग्राम पंचायत सचिव राऊत मॅडम यांनी रमाई घरकुल मंजुर करण्यासाठी १०,०००/- रुपयाची मागणी केल्याचा आरोप, गट विकास अधिकारी कारंजा यांच्या कडे तक्रार
विदर्भ विभागीय उपसंपादक :- विनोद नंदागवळी. ब्राम्हणवाडा येथील ग्राम पंचायत सचिव राऊत मॅडम यांनी रमाई घरकुल मंजुर करण्यासाठी १०,०००/- रुपयाची मागणी केल्याप्रकरणी वंचित लाभार्थी सिद्धार्थ वानखेडे यांची गट विकास अधिकारी…
