Category: Uncategorized

यावल तालुक्यात राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनासाठी संयुक्त मोजणीला प्रारंभ….!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. साकळी परिसरात NHAI व भूमी अभिलेख विभागाची कारवाई; बाधित शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती यावल, दि. १६ – यावल तालुक्यातील साकळी परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्र. NH 753-BE…

जळगावच्या भंगार बाजारातील अतिक्रमणांवर पुन्हा कारवाईचे संकेत; न्यायालयाने मुदतवाढ नाकारली….!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. खंडपीठाच्या निर्णयाने महापालिकेचा मार्ग मोकळा जळगाव – शहरातील भंगार बाजारातील अतिक्रमण हटाव मोहीम पुन्हा चर्चेत आली आहे. महापालिकेने काही दिवसांपूर्वी या भागात जेसीबीद्वारे अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई…

बालकांच्या सर्वांगीण विकासात अंगणवाडी सेविकांचे योगदान मोलाचे – कासोदा येथे सेविकांचा सन्मान सोहळा

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. कासोदा, ता. एरंडोल : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आणि जनसेवेची 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षातर्फे देशभरात विविध सामाजिक उपक्रम राबविले जात…

विश्वकर्मा वंशीय समाजाचा भव्य गुणगौरव सोहळा व कामगार मेळावा २५ ऑक्टोबरला

जळगाव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेच्या वतीने समाजातील गुणवंत विद्यार्थी, समाजभूषण आणि कष्टकरी कामगार बांधवांच्या सन्मानासाठी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संघटनेतर्फे गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ,…

जळगावसाठी मोठी बातमी – ऑक्टोबर हिटने जळगावकर हैराण, अखेर ‘या’ तारखेला अवकाळी पावसाची शक्यता!

जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. जळगाव – मागच्या काही दिवसांपासून जळगावकर ऑक्टोबर हिटच्या तडाख्याने चांगलेच हैराण झाले आहेत. दिवसा कडक ऊन आणि घामाच्या धारांनी नागरिक त्रस्त झाले असून, आता या…

कवयित्री बहिणाबाई विद्यापीठासमोरचा बस थांबा शोभेचा! जागा असूनही एसटी बसेस न थांबल्याने विद्यार्थ्यांचा संताप, बस अडवण्याचा इशारा

जळगाव जिल्हा प्रतिनिधी – निलेश खैरनार. जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेला बस थांबा केवळ शोभेचा ठरला आहे. जळगाव बसस्थानकातून सुटणाऱ्या अनेक…

रावेर नगरपालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर! लाखो रुपयांची करवसुली, पण मदिना कॉलनी ते मस्तान चौक रस्त्यावर सुविधांच्या नावाने बोंब

वसीम भैया शेख यांचा २० तारखेनंतर संविधानिक अनोख्या आंदोलनाचा इशारा जळगाव जिल्हा प्रतिनिधी – रावेर नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होऊन एक वर्ष पूर्ण झाले तरी शहरातील मूलभूत प्रश्न जैसे थेच आहेत.…

एकही पात्र मतदार वंचित राहणार नाही; राज्यभर विशेष मतदार नोंदणी शिबिर……!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. मुंबई, दि. १६ – राज्यातील एकही पात्र मतदार मतदार यादीतून वगळला जाऊ नये, या उद्देशाने निवडणूक यंत्रणेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत १७, १८…

अमळनेर तालुक्याला दिलासा; दहशत माजवणारा बिबट्या अखेर जेरबंद…..!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. अमळनेर – अंतुर्ली-रंजाणे परिसरासह अमळनेर तालुक्यातील विविध गावांमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून दहशत निर्माण करणारा बिबट्या अखेर वनविभागाच्या जाळ्यात अडकला आहे. वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, दि. १६ ऑक्टोबर…

वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानचा सामाजिक उपक्रम; राहुरी फॅक्टरी येथे मोफत दंतचिकित्सा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद, माजी आमदार चंद्रशेखर भाऊ कदम यांच्या हस्ते उद्घाटन

अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी, शंकर कवाने. देवलाली प्रवरा / राहुरी फॅक्टरी, वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्या वतीने आणि प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या सहकार्याने देवलाली प्रवरा नगरपरिषदेच्या राहुरी फॅक्टरी येथील योगाभवन येथे मोफत दंतचिकित्सा…

error: Content is protected !!