सेंट्रल बँक ऑफ इंडिया कडून डॉक्टर दिवसानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन
जळगाव प्रतिनिधी – डॉ. बिधान चंद्र रॉय यांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी भारतात साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय डॉक्टर दिवस निमित्त सेंट्रल बँक ऑफ इंडिया कडून एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.…
