वाशिम जिल्हा प्रतिनिधी.

स्वराज्य वार्ता लाईव्हचे विदर्भ विभागीय उपसंपादक विनोद नंदागवळी यांच्या आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभाराच्या ठीगभर तक्रारीची दखल घेतली नाही त्यामुळे नंदागवळी यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या विरोधात अकार्यक्षम अधिकारी अश्या आशयाने चौकशी करून बदली करण्यात यावी, अशी मागणी केली होती. याच मागणीला प्रशासनाने गांभीर्याने घेत तत्काळ कार्यवाही करत, मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांची बदली तर नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आय. ए. एस. अधिकारी अर्पित चव्हाण यांची नियुक्ती केलेली आहे.

कारंजा तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर शंकर नांदे हा एक आरोग्य विभागातला आसाराम आहे, आसारामला वाचवण्याच्या चक्कर मध्ये वाशिम जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे निष्क्रिय अधिकाऱ्याच्या विरोधात तक्रार स्वराज्य वार्ता लाईव्हचे विदर्भ विभागीय उपसंपादक विनोद नंदागवळी यांनी मुंबई मंत्रालय येथे तक्रार दाखल केल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन बदली करण्यात आली आहे. असे मत विनोद नंदागवळी यांनी व्यक्त केले.
