कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात 28 व 29 मार्चला आदिवासी वारसा आणि संशोधनाचा उत्सव
आदिवासी विद्यार्थी केंद्रबिंदू मानून विद्यापीठ काम करत असल्याचे पाहुन प्रभावित झालो; विद्यापीठाला याकामी सहकार्य करणार – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके जळगाव – आदिवासी विद्यार्थी केंद्रबिंदू मानून कवयित्री बहिणाबाई…
