“चोपड्यातील शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल, शेतरस्ता खुला, प्रशासनाची तत्परता”
जळगाव : नकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले गाडी रस्ते / पाणंद / पांधण / शेतरस्ते /शिवाररस्ते / शेतावर जाण्याचे मार्ग मोकळे करावे , वहिवाटीचे रस्ते मोकळे करुन तयार करण्याच्या सुचना…
