ह.भ.प. दीपक महाराज शेळगावकर यांना ‘हिंदू रत्न पुरस्कार २०२६’ जाहीर
२५ वर्षांच्या आध्यात्मिक व समाजप्रबोधनाच्या कार्याचा गौरव; भुसावळच्या शिरपेचात मानाचा तुरा जळगाव जिल्हा प्रतिनिधी भुसावळ : आध्यात्मिक सेवा, ज्ञानदान, समाजप्रबोधन आणि संस्कारसंवर्धनाच्या क्षेत्रात गेल्या २५ वर्षांपासून सातत्याने कार्य करणारे भुसावळ…
