Category: Uncategorized

शेअर मार्केटमध्ये नफ्याचे आमिष दाखवून ज्येष्ठ वकिलाची ७ लाखांत फसवणूक; एकाला अटक….!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जळगाव – शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास भरघोस परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून शहरातील ज्येष्ठ महिला वकिलाची ७ लाख रुपयांनी फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या…

जळगावात विज्ञानाचा जागर! शेठ ला.ना.सा. विद्यालयात ‘चमत्कारामागील विज्ञान’ उलगडले; मिथुन धिवरे सरांच्या प्रयोगांनी विद्यार्थी थक्क

जळगाव प्रतिनिधी, महेश माळी. शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला. ना. सा. विद्यालयात विज्ञान आणि विवेकाचा अनोखा संगम पाहायला मिळाला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते तथा उपक्रमशील विज्ञान अभ्यासक श्री.…

मुक्ताईनगरात १९ लाखांचा गुटखा जप्त; पाठलाग करून बोलेरो पकडला, यूपीच्या तरुणाला बेड्या…..!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. मुक्ताईनगर महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या पानमसाला आणि सुगंधित तंबाखूची चोरटी वाहतूक करणाऱ्या रॅकेटचा मुक्ताईनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. बोदवड चौफुली येथे सापळा रचून पोलिसांनी तब्बल १९ लाख…

अपघाताने फोडले गुटखा तस्करीचे बिंग ; मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात गुटखा घेऊन येणारी कार निंभोरा फाट्यावर पलटी, दोघे गंभीर…..!!

जळगांव जिल्हा प्रतिनिधी, नूर महम्मद तडवी. रावेर : मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या भरधाव कारला निंभोरा फाट्याजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारमधील दोघे गंभीर जखमी…

रावेरच्या केऱ्हाळे येथे नशेत रक्तरंजित हत्याकांड; ग्राइंडर कटरने गळा चिरल्याने २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू…….!!

किरकोळ वादातून ६२ वर्षीय मिस्त्रीकडून खून, परिसरात खळबळ विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. रावेर तालुक्यातील केऱ्हाळे गावाच्या इंदिरानगर परिसरात मंगळवारी (दि. ६ ऑक्टोबर) दुपारच्या सुमारास धक्कादायक हत्याकांड उघडकीस आले आहे. दारूच्या…

शेतातच उगवला नशेचा विळखा…! चिरडे शिवारातून २९.७२ लाखांचा गांजा जप्त, एकावर NDPS नुसार गुन्हा….!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. शहादा तालुक्यातील चिरडे गावच्या शिवारात पिकाच्या आड बेकायदेशीरपणे गांजाची लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे (हर्सावद) पोलिसांनी धडक कारवाई करत शेतातून तब्बल ५९ किलो ४४०…

आमोदा येथील तलाठी एक हजाराची लाच घेताना ACB च्या जाळ्यात…..!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. यावल : शेताच्या सातबारा उताऱ्यावर बोरवेलची नोंद करून ऑनलाईन उतारा देण्याच्या मोबदल्यात एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना आमोदा (ता. यावल) येथील तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात…

सणासुदीच्या तोंडावर शिक्षकांच्या वेतनाचा बोजवारा; जळगाव जिल्ह्यातील ५०० शाळांचे सप्टेंबरचे वेतन रखडले, शिक्षणाधिकारी लॉगिनचा टॅब बंद असल्याने शिक्षकांमध्ये संताप

जळगाव जिल्हा प्रतिनिधी – निलेश खैरनार. जळगाव :- जळगाव जिल्ह्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सप्टेंबर महिन्याच्या वेतनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. नवरात्र आणि…

मेहरूणमध्ये ‘पाठांतरातून प्रगती’चा जागर; २५० विद्यार्थ्यांना मिळालं स्मरणशक्तीचं बळ!

जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरूण : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे एक अभिनव शैक्षणिक पर्व सुरू झाले आहे. ‘पाठांतरातून प्रगती’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या…

एकलव्य आघाडीच्या जळगाव जिल्हा सचिवपदी दापोरा येथील मंगल हिलाल सोनवणे यांची निवड; आदिवासी समाजातून स्वागत

जळगाव – आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या एकलव्य आघाडीच्या जळगाव जिल्हा सचिव पदी दापोरा (ता.जि. जळगाव) येथील सामाजिक कार्यकर्ते मंगल हिलाल सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे. एकलव्य वंचित आघाडीचे…

You missed

error: Content is protected !!