Category: Uncategorized

राज्यातील दुष्काळावर सरकार ॲक्शन मोडवर ; पाणीपुरवठा योजना १५ दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश…..!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारने युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्या आहेत. अपूर्ण पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण करणे, नवीन पाणीस्रोतांचा शोध घेणे आणि जनावरांसाठी चारा उपलब्ध…

अंतुर्लीत निराधारांसाठी प्रशासन सरसावले; बंद पेन्शन सुरू करण्यासाठी विशेष शिबिर, लाभार्थ्यांना मोठा दिलासा!

मुक्ताईनगर तहसीलचा पुढाकार; आधार कार्ड व कागदपत्र तपासणी करून मानधन सुरू करण्याची प्रक्रिया अंतुर्ली (प्रतिनिधी शाकीर शेख): शासनाच्या विविध सामाजिक अर्थसहाय्य योजनांपासून वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांसाठी मुक्ताईनगर तहसील कार्यालयाने मोठा पुढाकार…

जळगावात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा; शेठ ला.ना.सा. विद्यालयात ग्रंथ प्रदर्शनाने विद्यार्थ्यांमध्ये जागवली वाचनाची प्रेरणा

जळगाव प्रतिनिधी, महेश माळी. भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला. ना. सा. विद्यालयात…

नंदुरबार बसस्थानकात डासांवर नियंत्रणासाठी औषधी धुराची फवारणी; प्रवाशांच्या आरोग्याला प्राधान्य!

आगार व्यवस्थापक व स्वच्छता कर्मचाऱ्यांचा पुढाकार; स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित बसस्थानकासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर. प्रवाशांना स्वच्छ, सुंदर, सुरक्षित आणि निरोगी वातावरणात प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या…

चोपड्यात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम जयंती उत्साहात; दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

चोपडा तालुका प्रतिनिधी महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील कनिष्ठ महाविद्यालय, चोपडा येथे गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर रोजी भारताचे माजी राष्ट्रपती, मिसाईल मॅन डॉ. ए.पी.जे. अब्दुल…

जळगावातील आकाशवाणी चौकात भीषण अपघात; ट्रकने दुचाकीला चिरडले, रवींद्र चौधरी यांचा जागीच मृत्यू….!!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जळगाव – शहरातील आकाशवाणी चौकाजवळ आज सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास भीषण अपघात घडला आहे. एका भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू…

वरणगाव हादरले! प्रेमविवाहाच्या रागातून एका तरुणाचा खूनाचा प्रयत्न, तीन आरोपींना अटक, पाच फरार…!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. वरणगाव – प्रेमविवाहाच्या कारणावरून सुरू असलेल्या जुन्या वादातून वरणगाव येथील सिद्धेश्वर नगर परिसरात एका तरुणावर लोखंडी रॉड आणि धारदार चाकूने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना १२…

चिंचविहिरे येथे डेंग्यू प्रतिबंधक धूरफवारणी

अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी, शंकर कवाने. दि. १०-१०-२०२६ रोजी चिंचविहिरे, ता. राहुरी येथे ग्रामपंचायत मार्फत डेंग्यू डास प्रतिबंधक धूरफवारणी करण्यात आली. वाढत्या डेंग्यू आजाराच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण गावात घराघरात, शाळेत आणि सार्वजनिक…

नंदुरबारमध्ये अन्न व औषध प्रशासनाची खोडाईमाता यात्रेत मोठी कारवाई

खाद्यपदार्थांच्या आस्थापनांची तपासणी; नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर जप्तीची कारवाई नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी – राम ठक्कर (9175431411) शहरात नवरात्रोत्सवादरम्यान खोडाईमाता यात्रेत अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. यात्रेतील हॉटेल्स व…

कचरा जाळल्यास गय केली जाणार नाही, महापौरांचा ठेकेदाराला थेट इशारा!

जळगाव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. स्वच्छतेच्या बाबतीत हलगर्जीपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही, कचरा जाळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा कडक इशारा जळगावच्या महापौर सौ. दीपमाला मनोज काळे यांनी दिला…

You missed

error: Content is protected !!