वडील जखमी अवस्थेत विव्हळत होते, मुलगी मदतीसाठी रडत होती; अखेर उपचाराआधीच प्राणज्योत मालवली…!!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. अमळनेर : शहरातील प्रताप महाविद्यालयाजवळील उड्डाणपुलावर दुचाकी कठड्याला धडकून पुलावरून खाली पडल्याने ४५ वर्षीय ज्योतिषाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दि. २७ रोजी सायंकाळी घडली. विजय घनश्याम…
