“एक पेड मा के नाम” महावृक्षारोपण अभियानाचा भव्य प्रारंभ –केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत आयोजन
जळगाव प्रतिनिधी – जळगाव जिल्ह्यात पर्यावरण संवर्धनासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात येत असून, “एक पेड मा के नाम” या केंद्र शासन निर्देशित महावृक्षारोपण अभियानाचे आयोजन शनिवार, दि. ५ जुलै २०२५…
