नशिराबाद प्रवेशद्वाराजवळ पुन्हा अपघाताचा थरार; सिलेंडर ट्रकची मालवाहू वाहनाला धडक….!!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. नशिराबाद : शहराच्या प्रवेशद्वाराजवळ सिलेंडरने भरलेल्या ट्रकने रस्त्याच्या कडेला बंद अवस्थेत उभ्या असलेल्या छोट्या मालवाहू वाहनाला मागून जोरदार धडक दिल्याची घटना दि. २७ सप्टेंबर रोजी घडली.…
