संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ वृध्दपकाळ योजना लाभार्थ्यांनी आधार कार्ड अदयावत करुण घ्यावे
जळगाव जिल्हा प्रतिनिधी : विशेष सहाय्य योजने अंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधीनिराधार योजना आणी श्रावणबाळ वृध्दपकाळ योजनेचे मंजुर लाभार्थ्यांना माहे डिसेंबर, २०२४ पासुन डीबीटी प्रणालीव्दारे त्यांच्या खात्यावर लाभ वितरीत केले…
