प्रतिनिधी

आज स्वराज्य वार्ता लाईव्हचे मराठवाडा विभागीय प्रतिनिधी तसेच मराठा महासंघाचे घनसांगवी तालुका अध्यक्ष आणि तरुण, तडफदार, दिलदार सामाजिक चळवळीत सदैव सक्रिय असणारे व्यक्तिमत्व अशी ज्यांची जनमानसात ख्याती आहे असे श्री अनिरुद्ध साबळे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना जालना जिल्ह्यातूनच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून वाढदिवसाचे अभिष्टचिंतन करण्यात येत आहे, अश्या आपल्या कार्य तत्पर अनिरुद्ध दादा यांना स्वराज्य वार्ता लाईव्ह परिवारा तर्फे देखील वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!