पाचोरा आयटीआयमध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न १७ उमेदवारांची प्राथमिक निवड
पाचोरा (प्रतिनिधी) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने आज, २ एप्रिल २०२६ रोजी शासकीय आयटीआयच्या प्रांगणात…
